अवास्तव आणि अकारण दु:खं बाजूला सारून, वेदनांचं व्यवस्थापन करून जीवनाचं उत्सवात रूपांतर कसं करावं हे सुखवादी नीतिशास्त्र एपिक्युरस मांडतो...
अवास्तव आणि अकारण दु:खं बाजूला सारून, वेदनांचं व्यवस्थापन करून जीवनाचं उत्सवात रूपांतर कसं करावं हे सुखवादी नीतिशास्त्र एपिक्युरस मांडतो...
भौतिक जगापासून वेगळं, स्वयंभू असं काहीही अस्तित्वात नसल्यानं भौतिक जगापलीकडल्या परलोक, ईश्वर, आत्मा यासारख्या गोष्टी भौतिकवादात अनाठायी ठरतात...
चिद्वादी परंपरेत बुद्धिनिष्ठेचा प्रवाह असला तरी दुसरा प्रवाह लौकिकाच्या बाहेरचं तेही मनोचक्षूंनी पाहणार, याचा लाभ तत्कालीन ख्रिस्ती धर्मवाद्यांनाही झाला....
मानवी स्वातंत्र्य अबाधित ठेवूनच बुद्धीच्या प्रकाशात पर्यायी जगांची शक्यता शोधणाऱ्या प्रत्येक तत्त्वज्ञाला ‘एटोपिक’ हे विशेषण लागू पडतं.
शरीर हवं पण शरीराची नश्वरता नको, हा सर्वांनाच हवासा वाटणारा, ‘प्राथमिक युटोपिया’... पण तत्त्वज्ञही युटोपियाची कल्पना करतात, ती कशी?
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातली ‘आधुनिकता’ गेल्या ५०० वर्षांतली... तिचा इसवीसनापूर्वीच्या सॉक्रेटिसशी वैचारिक संबंध कसा?
सॉक्रेटिस कसा होता याविषयीचे वादप्रवाद विसरून ‘कोरी पाटी’ ठेवून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अभ्यासलं, तरी सॉक्रेटिस नाकारता येत नाही...